Styles In Indian Architecture – 10 Most Popular Ones Source 1. Temple Architecture Temple architecture in India developed in almost all the regions during the ancient India. Across the country distinct architectural styles in temple construction can be seen, this differentiation is mainly caused due to the geographical, climatic, racial, ethnic, linguistic, and historical diversities. Ancient Indian temples are classified into three broad categories, i.e. Nagara or the Northern style, Vesara or Mixed style, and Dravida or the Southern style. Apart from the broad classification, Kerala, Bengal, and the Himalayan areas also display their regional styles in temple architecture which are equally unique. Source 2. Mughal Architecture The Mughal architectural style is a unique blend of Islamic, Persian and Indian styles. Starting from the 16 th century until the early 18th century, Mughal architecture flourished largely in the Indian subcontinent. During this era, I...
Posts
Blowing in the wind
- Get link
- X
- Other Apps
"Blowing in the wind" by bob dylan इस song का referance 'one night in Miami' फिल्म में आया था । अनुवाद . कितने रास्ते तय करे आदमी कि तुम उसे इंसान कह सको? कितने समन्दर पार करे एक सफ़ेद कबूतर कि वह रेत पर सो सके ? हां, कितने गोले दागे तोप कि उनपर हमेशा के लिए पाबन्दी लग जाए? मेरे दोस्त, इनका जवाब हवा में उड़ रहा है जवाब हवा में उड़ रहा है। हां, कितने साल क़ायम रहे एक पहाड़ कि उसके पहले समन्दर उसे डुबा न दे? हां, कितने साल ज़िन्दा रह सकते हैं कुछ लोग कि उसके पहले उन्हें आज़ाद किया जा सके? हां, कितनी बार अपना सिर घुमा सकता है एक आदमी यह दिखाने कि उसने कुछ देखा ही नहीं? मेरे दोस्त, इनका जवाब हवा में उड़ रहा है जवाब हवा में उड़ रहा है। हां, कितनी बार एक आदमी ऊपर की ओर देखे कि वह आसमान को देख सके? हां, कितने कान हो एक आदमी के कि वह लोगों की रुलाई को सुन सके? हां, कितनी मौतें होनी होगी कि वह जान सके कि काफ़ी ज़्यादा लोग मर चुके हैं ? मेरे दोस्त, इनका जवाब हवा में उड़ रहा है जवाब हवा में उड़ रहा है।
- Get link
- X
- Other Apps
"मनात " - अच्युत गोडबोले मनात हे पुस्तक वाचताना वाचनात आलेला हा एक परिच्छेद किंवा छोटीशी गोष्ट आहे. गौतम बुद्ध आपल्या शिष्यासह एकदा प्रवास करत होते. त्यांना तहान लागली आणि त्यांनी आपल्या शिष्याला सांगितलं की, " आलो त्या रस्त्यावर दोन तीन मैल मागे एक छोटा ओढा लागला होता त्याचं पाणी घेऊन ये." शिष्य त्या ओढ्याजवळ पोचला तेव्हा काही बैलगाड्या त्यातून पार झाल्यामुळे पाणी गढूळ झालं होतं. तळाची सर्व घाण कुजकी पानं वर आली होती. शिष्यानं ते पाणी स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. पण ते जास्तच गढूळ झालं. त्यामुळे तो पाणी न घेता तसाच परतला. त्यानं परतून बुद्धाला ओढ्याच्या गढूळ पाण्याविषयी सांगितलं आणि "पुढे नदी आहे, मी तिचं पाणी आणतो" असं हि सांगितलं . पण बुद्धानं " मला त्याचं ओढ्याचं पाणी हव आहे , तू परत फिर आणि पाणी घेऊन ये "असं सांगितलं. थोड्या नाराजीनच तो शिष्य त्या ओढ्याकडे गेला. पण तो जाईपर्यंत पाणी बरंच निवळलं होतं. थोडा पाला पाचोळा मध्येच प्रवाहासोबत आला पण शिष्य जेव्हा शांतपणे त्या प्रवाहाकडे बघत बस...
Charcoal - कोळसा
- Get link
- X
- Other Apps
Charcoal - कोळसा हा लेख मी काही यातील तज्ञ म्हणून लिहीत नाहीये, मी ही शिकतोय. फक्त जे जाणवलं, कळलं ते शेअर करावं इतकंच. तर charcoal-कोळसा संदर्भात मी शेअर केलेला व्हिडिओ तुम्ही पहिला असेल नसल्यास माझ्या fb पेज MP#ART / MP वर जाऊन पहावा. त्यात मी details देत नाही बसलो कारण ज्याला खरोखर इंटरेस्ट असतो तो वाचतो, पहातो कुठूनही शिकतोच. तर चारकोल पेन्सिल किंवा चार्कोल या पासून चांगली स्केचेस होऊ शकतात. परंतु आपल्याला शिकण्याच्या पिरेड मध्ये त्याविषयी फार काही माहिती नसते. Rather मलाही हल्ली हल्ली कळालं. परंतु तुम्ही ऑनलाईन किंवा स्टोअर मधे जाऊन चेक केलात तर कळेल त्याची cost ही तुलनेने थोडी जास्त असते . एकदम इनिशियल स्टेज ला ते घेणं आपल्याला परवडत नाही आणि त्याची गरज ही नसते. तर अशावेळी आपण हा घरातील लाकडाचा कोळसा use करू शकता. हो खरंच एकदा घरी वापरून पहा. वापर करण्या अगोदर त्यातील सॉफ्ट/मऊ कोळसा बाजूला काढून त्याला पेपर कटर किंवा पॉलिश पेपर ने घासून थोडंसं पेन्सिल फॉर्म मध्ये आणू शकता. स्केच करताना strokes merge करण्यासाठी तुम्ही बोटांचा अथवा टिश्यू पेपर चा...
संत तुकारामांच्या माळेचे मणी
- Get link
- X
- Other Apps
" संत तुकारामांच्या माळेचे मणी विखुरले आहेत सर्वत्र.. जमतील तेवढे वेचून घ्यावे आणि माळ बनवावी सुंदर !" शाळेत असताना या ओळी शिक्षकांकडून कानावर पडलेल्या. तेव्हापासून माझं वेचण मी चालू केलं. त्याचा भावार्थ मला कळलेला किंवा मी घेतलेला असा आहे की जीवनात अनेक चांगल्या गोष्टी पसरल्या आहेत सर्वत्र ; त्यावर लक्ष केंद्रित करावा आणि जमतील तेवढ्या अंगी बाणवाव्या. मला वाटतं प्रत्येकाने जीवनातील, एक - दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टीवर फोकस केला ; तर जीवन थोडंसं सोपं होऊन जाईल आणि तुम्हीही आनंदी रहाल. म्हणजे कसं एखाद्या विषयी बोलताना, त्याला समजावताना जर त्यांच्यातील चांगल्या गोष्टी आपण पहिल्यांदा सांगित ल्या तर आपोआपच त्या समोरच्या व्यक्तीचा फोकस त्या चांगल्या गोष्टीवर जाईल तो चांगल्या गोष्टीचं वारंवार विचार करेल. आणि त्याच्या वाईट गोष्टी आपोआप मागे पडतील.. हो नक्कीच मी बोलतोय एवढं सोप्प नाहीच आहे मुळात. पण एखादा माणूस संपूर्णपणे वाईट किंवा चांगला कधीच नसतो ; म्हणून तो माणूस असतो ! म्हणून जेव्हा आपल्याला एखादी वाईट, चुकीची गोष्ट दिसेल कदाचित ते वाईट, चुकीचंही नसेल पण त्...
Books by Achyut Godbole
- Get link
- X
- Other Apps
Achyut Godbole Achyut Godbole is well known for his writings in Marathi and English. He is a prolific writer in all genres and has produced numerous original works as well as adaptations of works from other languages into Marathi . His writing style is informative and yet very informal. This enables his readers to enjoy the process of assimilating knowledge on diverse subjects. His books are one of the highest selling books in Marathi. He has written many columns in Newspapers. Click on Buy this book from Amazon to buy these books. Thank you! 1. Musafir Buy this book from Amazon 2. Manat Buy this book from Amazon 3. Ganiti Buy this book from Amazon 4. Canvas Buy this book from Amazon 5. Limelight Buy this book from Amazon 6. Boardroom Buy this book from Amazon 7. Arthat Buy this book from Amazon 8. Anarth Buy this book from Amazon 9. Rakt Buy this book from Amazon 10. Great bhet Buy this book from Amazon
Books by Satyajit Ray
- Get link
- X
- Other Apps
SATYAJIT RAY Well, there is a lot of things that is great about this person, I will humbly try to write down a few for you He is not just film director but also a fiction writer, publisher, illustrator , calligrapher, graphic designer and film critic. And mind you, he was very good at all of these. In films: his first film Pather Panchali won 11 international prizes. he made trilogy in 1950's which is the trend nowadays. His films progressed as the time progressed, starting from British Raj days, superstitious family holds to a modern India, his films captured all essence of life in India. By the end of it, he got many awards for his work the list is here List of awards conferred on Satyajit Ray In fiction: He created Feluda, a detective, and Professor Shonku, a scientist, both characters of children's fiction which are very popular in Bengali literature. His sci-fi adventures of the Professor Shonku were very much ahead of time. In illustration: He designed the posters for alm...
No Tabacco Day
- Get link
- X
- Other Apps
जे सिगारेट ओढतात त्यांनी कालचा एक दिवस तरी सिगारेट ओढली नसेल, हे आपण सांगू शकत नाही. तसं आपण सध्या काहीच सांगू शकत नाही आणि सिगारेट किंवा कुठलेही व्यसन करणाऱ्या व्यक्तींना तर नाहीच नाही. मीही तसं सांगितलं नाही आज पर्यंत. पण ज्यांच्या बरोबर बोलावसं वाटतं, त्यांना मात्र मी एकदा बोलतो मित्रत्वाच्या नात्याने. तसेच आजही मी तुमच्याशी बोलतोय. हा सल्ला नाही किंवा उपदेश नाही. मुळात या स्वार्थी जगात एक स्वार्थी विचार केला , तर सिगारेट ओढणे न ओढणे यामुळे काहीच फरक पडत नाही ( जो पर्यंत स्वतः च्या खिशातील पैसे दयावे लागत नाहीत). पण त्याचा समोरच्या ओढणाऱ्यालालाही काय फायदा होतोय असे दिसत नाही. उलट त्यांच्या मधील राग, अस्थिरता वाढलेलीच दिसते. काहींना वाटतं, ते त्यांचं मूड ठीक करणारं, ताण कमी करणारं औषध आहे. तर मग इलाज झाल्यावर ते सोडून दयायला हवं ना. पण हे औषध मात्र रोग , आजार आणखीनच वाढवत नेतं, हे त्या औषधाच्या गुंगीत लोकांना समजतच नाही. आणि मग ते व्हेंटिलेटर बनून जातं. मग मित्रांनो तुम्हाला हे असं व्हेंटिलेटरवर जगायचय का? काहीजण असंही तत्वज्ञान मांडतात, मरण कसं ही येतच! त्यात सिगारेट ओ...
माणूस (Human)
- Get link
- X
- Other Apps
"ज्याला स्वतःचे व्यक्तिमत्व आहे स्वतःची बुद्धी, मन आहे ; त्यामुळे संवेदना आहेत आणि जो स्वतःच्या न्याय बुद्धीने निर्णय घेऊ शकतो, असं सृष्टीतलं संमिश्र स्वरूप म्हणजे माणूस होय" असं मला वाटतं. मग कोणी म्हणेल हे आहे किंवा नाही कसं ठरवावं. काही दिसेल असं बोला की, म्हणजे शरीराचे अवयव ज्ञानेन्द्रिय हे सर्व असलं म्हणजे माणूसच असणं की हो. दिसणं आणि असणं यातच तर फरक आहे. हवा दिसत नाही पण असते. तसंच मी सुरुवातीला उल्लेख केलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिसत नाहीत पण जाणवतात आणि मग माणूस दिसतो. म्हणून माणूस बनणं ही एक प्रक्रिया आहे. आपण जन्माला आलो म्हणजे झालं, असं होत नाही. तर ती प्रक्रियेतील पहिली पायरी असते. त्यानंतर आपण समाजात वावरायला लागलो की आपल्याला आपण लगेचच कोणीतरी मोठे झाल्यासारखं वाटतं. पण मुळात जेव्हा आपण स्वतः ला दुसऱ्याच्या आचार - विचारांशी जुळवून घ्यायला शिकू, निती मूल्ये जाणून घेऊ, श्रद्धा- अंधश्रद्धा यांचा फरक समजून संस्कार जपू , तेव्हा कुठे आपण माणूस बनण्याच्या प्रकियेत सहभागी होऊ. माणूस म्हणून आपली ही अशी उत्क्रांतीची प्रकिया सुरूच असते. माणसाकडे काही विशेष उपजत गुण आहे...
"दो पल के इस जीवन से इक उम्र चुरानी है"
- Get link
- X
- Other Apps
"दो पल के इस जीवन से इक उम्र चुरानी है" हे जेव्हा मी ऐकलंय तेव्हा ते फक्त गाण्यातील काही शब्द म्हणूनच कानावर पडले आणि निघून गेले असतील. पण जेव्हा परत मी हे वाचलं, ऐकलं.. तेव्हा हे लॉकडाऊन, कोरोना प्रकरण चालू झालं होतं आणि माझ्या मते त्यामुळेच ते एकदम माझ्या मनात कोरलं गेलंय आणि आता कायमचं फेवरेट बनून गेलंय.. काहीतरी पुन्हा उमगल्या सारखं जाणवलय.. मला वाटतं पूर्ण जीवन- मृत्यूच सारच या शब्दांत मांडलेल आहे . ' दो पल का जीवन' एवढं सरळ साधं वास्तव असेल तरी आज मग एवढा आकांड तांडव , हैदोस का ... तर त्याचा ही उलगडा पुढे लगेच आहे.. ' इक उम्र चुरानी है '... तर यासाठी चाललीय ही धडपड. पण लोकहो प्रत्येकवेळी च ही अश्या पद्धतीने केलेली धडपड कामी येईल का.. ये उम्र चुरानी कोई आसान काम थोडी है ! त्यासाठी गरज लागते शांतपणे विचार करण्याची, त्यासाठी लागतं धैर्य, त्यासाठी लागते सहनशीलता. तेव्हा विचार करा .. तुम तो चुरा के जी लोगे जिंदगी, पण कुठेतरी एखाद लहान बाळ असेल, ते तुमच्या अराजकते पायी त्याचे ' दो पल ' पण जगू शकणार नाही. तेव्हा एवढी सजगता , समजूतदारणा आपण ठेवल...
थोडसं बोलू का..
- Get link
- X
- Other Apps
मुळात कुठलीही गोष्ट घराबाहेर येवून, balcony त राहून का करायला सांगतायत हे कळत नाहीये..? आपल्या कडे घरात दिवा लावून, घरात प्रार्थना करण्याची परंपरा आहेच की. बरं आपल्या कडची बहुतेक घरही घराला लागूनच आहेत किंवा दोन घ रं ओळखु न येणार अशीही आहेत.. झोपडपट्टी विषयी तर वेगळं नको सांगायला.. आपल्या देशातील बऱ्यापैकी जनता अशीच राहतेय हे बंगले आणि फ्लॅट्स मध्ये राहणाऱ्यांना हे माहीत असावं. अशावेळी ".....घराबाहेर उभं राहून करा" असं म्हटल्यावर घोळके होणार नाहीत तर काय.. बरं प्रकाशाची शक्ती जाणून घ्यायची तर लाईट बंद करून पायरी वर बसून आकाश पहा. त्यासाठी परत तुम्ही कशाला दिवे लावताय.. आणि नाहीतर म्हणे मोबाईल टॉर्च.. बसं करा हो ! त्याला तर लोकं बाथरूम मध्ये जातानाही सोडत नाहीयेत. तसंही निसर्गाने आपली शक्ती दाखवली च आहे.. बरं तुम्ही हे सर्व कृतज्ञता दर्शवण्यासाठी करताय का.. तर मग ज्यांच्या साठी करताय त्यांनी ते पाहण्यासाठी परत रस्त्यावरच उभं रहावं, अशी इच्छा आहे का ? जर त्यांच्याबद्दल एवढीच कृतज्ञता असती तर त्या सर्वांना आज बाहेर रहायची गरजच लागली नसती..तेही घरीच त्यांच्या स्वकीय, मु...