थोडसं बोलू का..
मुळात कुठलीही गोष्ट घराबाहेर येवून, balcony त राहून का करायला सांगतायत हे कळत नाहीये..?
आपल्या कडे घरात दिवा लावून, घरात प्रार्थना करण्याची परंपरा आहेच की.
बरं आपल्या कडची बहुतेक घरही घराला लागूनच आहेत किंवा दोन घरं ओळखु न येणार अशीही आहेत.. झोपडपट्टी विषयी तर वेगळं नको सांगायला.. आपल्या देशातील बऱ्यापैकी जनता अशीच राहतेय हे बंगले आणि फ्लॅट्स मध्ये राहणाऱ्यांना हे माहीत असावं. अशावेळी ".....घराबाहेर उभं राहून करा" असं म्हटल्यावर घोळके होणार नाहीत तर काय..
बरं प्रकाशाची शक्ती जाणून घ्यायची तर लाईट बंद करून पायरी वर बसून आकाश पहा. त्यासाठी परत तुम्ही कशाला दिवे लावताय.. आणि नाहीतर म्हणे मोबाईल टॉर्च.. बसं करा हो ! त्याला तर लोकं बाथरूम मध्ये जातानाही सोडत नाहीयेत.
तसंही निसर्गाने आपली शक्ती दाखवली च आहे..
बरं तुम्ही हे सर्व कृतज्ञता दर्शवण्यासाठी करताय का.. तर मग ज्यांच्या साठी करताय त्यांनी ते पाहण्यासाठी परत रस्त्यावरच उभं रहावं, अशी इच्छा आहे का ? जर त्यांच्याबद्दल एवढीच कृतज्ञता असती तर त्या सर्वांना आज बाहेर रहायची गरजच लागली नसती..तेही घरीच त्यांच्या स्वकीय, मुलांसोबत मजेत असते.
तेव्हा विचार जरूर करा..
आपल्या माननीय पंतप्रधानांची 'फक्त' अस्वस्थता समजून घ्या..आणि "घरात" रहा.. स्वस्थ रहा..
Shall we talk a little?
Basically, I don't understand why they tell to do anything outside the house, on the balcony ..? We have a tradition of praying at home by lighting a lamp.
Well, most of the houses on our side are adjacent to the house or two houses are unrecognizable .. Not to mention about the slums .. People living in bungalows and flats should know that most of the people in our country live like this ..In such a case, if you say "..... stand outside the house", there will be no confusion if they creates groups.
If you want to know the power of light, turn off the light and sit on the steps and look at the sky.
Why do you turn on the lights for that .. and otherwise you saying use mobile torch .. enough is enough! People don't even let him go to the bathroom.
Even so, nature has shown its power.
Do you do all this to show your gratitude .. So for those you doing it.. you want to stand them back on the road to see it? If there was so much gratitude for them, they wouldn't need to be out today.They also enjoys being with their children at home.
So think about it.
Understand the 'only' discomfort of your Hon'ble Prime Minister..and stay "at home" .. stay healthy ..
It's my earlier write up just sharing now.. (and still situation is not changed )
ReplyDelete